Nashik | अंगारकीला नवश्या गणपतीला द्राक्षांची सजावट | Sakal |
नवसाला पावणारा गणपती म्हणून नाशिकच्या नवश्या गणपती मंदिरात आज अंगारकी चतुर्थीनिमित्त १५१ किलो द्राक्षांची आरास करण्यात आलीय. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यालाही हिरव्या आणि काळया रंगाच्या द्राक्षांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. अंगारकी चतुर्थीनिमित्त हजारो भाविकांची सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी रीघ लागली आहे.
व्हिडिओ : अभिजीत सोनवणे
#Sakal #Nashik #NavashyaGanpati #AngarkiChaturthi #Grapes #Marathinews #Maharashtranews